`पिकते तिथे विकत नाही' असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून `मराठी' भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्ह परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळ्कि भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतेओ. चुकून अपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे! आता थोडी गंमत पहा! ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, "आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!" साताऱ्याला थोडा भाषेतला स्पष्टपणा नरम होतो. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या जर्द्याची गुंगी त्यात डोकावते, तरी पण "लई" "चिक्कार" `आयला' `लिका' वगैरे खास सातारी ढंगच! कोकणात भाषा अगदी मऊसूत होते. "ळ" चा उच्चार `ल'? "शाला" "फला" उच्चारही अगदी खालच्या स्वरांत, तोंडातल्या तोंडात शब्द, जणू, मासाच डुबकी घेतोय पाण्याच्या आतबाहेर! कोकणात एकदा मी एका कामगारास आपलेपणाने म्हणालो,"काय लेका!" तर त्या कामगाराचे एकदम पित्तच खवळले. तो म्हणाला, "लेका, म्हणू नका ती शिवी आहे!" माझी तर जीभ टाळूलाच चिकटली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. भाषेचे काही खरे नसते. कुठए एखादा शब्द ओवी ठरतो तर कुठे शिवी! भरवसा नाही !! तिकडे धुळे, मालेगावात तर मराठी भाषेवर "अहिराणी भाषेचा" प्रभाव! उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!' असो, नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्य भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. संत ज्ञानेश्वरांनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे, `अमृताशी पैजा जिंकणारा' गोडा पवित्र आणि रसरशीत ! अशा `मायबोली मराठीस' करावेत सर्वांनीच अनंत प्रणाम!
मराठी आपली आई आहे.महाराष्ट्रीयन माणसाने इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेला महत्व दिले पाहिजे.काही लोकांना वाटते की इंग्रजी आले की आपण टॉप क्लास लोक. महाराष्ट्रात मराठी येत असलेल्या लोकांना मान दिला पाहिजे,तरच समाज पातळीवर मराठी भाषेची प्रगती होईल. सुजाता दीदी आपलं मराठी भाषेविषयी प्रेम या भाषणातून व्यक्त होत,छान. आपण अश्याच प्रकारचे मराठीतून भाषण व्यक्त करावे. धन्यवाद.....!
विद्यालयीन शिक्षणाचे माध्यमिक व महाविद्यालयीन असे दोन स्तर आहेत. या दोन्हीही स्तरावर मराठी या माध्यामाच्या जोडीने इंग्रजीची गरज पूर्वी होती. परंतु आज तर ती गरज अधिकच वाढली आहे. असं मला व्यवहाराचा चष्मा लावल्यावर स्पष्टपणे दिसते. इंग्रजी आज सर्वच स्तरावर गरजेचे झाले आहे. पाच वर्षापूर्वी तसे नव्हते.स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा काही होऊ शकली नाही. दक्षिणेच्या राज्यांनी हिंदी स्वीकारलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी ही भावना चुकीची नाही. पण इंग्रजीचा व्यावहारिक राष्ट्रभाषा म्हणून वापर करायला हवा. इंग्रजी भाषेचा विद्यालयीन पातळीवर वापर झाला तर वैदिक, अभियांत्रिकी, जीव, भौतिक, रसायन, अर्थ वगैरे शास्त्रातील अद्यावत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. तसेच भिन्न भाषिक प्रांतातील ज्ञानाचे अभिसरण होईल व सर्व देशाला बांधणाऱ्या व्यावहारिक राष्ट्रभाषेचा आपल्याला लाभ होईल ! आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे तर या स्पर्धेच्या युगात टिकाव धरून राहणे म्हणजे आपल्याजवळील असलेले इंग्रजी बोलीभाषेची कौशल्य होय. ते जर नसेल तर या जगात टिकून राहणे म्हणजे अवघडच. देशातल्या प्रांतातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी असेल तसेच सर्व प्रांतातील नोकरी-व्यवसायांच्या संधी स्पर्धकांना मिळायला हव्या असतील, तर प्रत्येकाला इंग्रजी भाषा उत्तम समजण बोलता, लिहिता आणि वाचता येणे अगत्याचे आहे. जसे की शेक्सपिअरच्या नाटकांचा आस्वाद घेताना, उत्तम इंग्रजी चित्रपट पाहताना , नोकरी तसेच दैनंदिन व्यवहारात वावरत असताना. म्हणजेच ज्याला या जगात टिकून राहायचे असेल त्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही.
मराठी असे आमची मायबोली मराठी भाषेतला गोडवा कुठेच नाही मराठी शिकताना किंवा शिकवताना खुप छान वाटते पण त्याचा अपमान करणाऱ्यांबद्दल तेवढीच चीड येते अभिमान आहे मराठी असल्याचा जय भवानी जय शिवाजी
How To Make a Casino Deposit at a Casino Bonus The casino deposit bonus works 카 심바 for free. When you sign up for a 꽁머니 토토 new account 오피주소 at a casino bonus casino, you'll be required 바카라 룰 to make a deposit using the kbo 분석 free
Slots.lv - Casino | Dr.MD A gaming destination with a large variety of 춘천 출장안마 slot machines 안산 출장마사지 and table games, we have many exciting slots and table games like 군포 출장안마 Texas 포천 출장마사지 Hold'em and Blackjack. 포천 출장안마
`पिकते तिथे विकत नाही' असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून `मराठी' भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्ह परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळ्कि भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतेओ. चुकून अपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे!
उत्तर द्याहटवाआता थोडी गंमत पहा! ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, "आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!" साताऱ्याला थोडा भाषेतला स्पष्टपणा नरम होतो. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या जर्द्याची गुंगी त्यात डोकावते, तरी पण "लई" "चिक्कार" `आयला' `लिका' वगैरे खास सातारी ढंगच! कोकणात भाषा अगदी मऊसूत होते. "ळ" चा उच्चार `ल'? "शाला" "फला" उच्चारही अगदी खालच्या स्वरांत, तोंडातल्या तोंडात शब्द, जणू, मासाच डुबकी घेतोय पाण्याच्या आतबाहेर! कोकणात एकदा मी एका कामगारास आपलेपणाने म्हणालो,"काय लेका!" तर त्या कामगाराचे एकदम पित्तच खवळले. तो म्हणाला, "लेका, म्हणू नका ती शिवी आहे!" माझी तर जीभ टाळूलाच चिकटली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. भाषेचे काही खरे नसते. कुठए एखादा शब्द ओवी ठरतो तर कुठे शिवी! भरवसा नाही !! तिकडे धुळे, मालेगावात तर मराठी भाषेवर "अहिराणी भाषेचा" प्रभाव! उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!'
असो, नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्य भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. संत ज्ञानेश्वरांनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे, `अमृताशी पैजा जिंकणारा' गोडा पवित्र आणि रसरशीत ! अशा `मायबोली मराठीस' करावेत सर्वांनीच अनंत प्रणाम!
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपल्या सारख्या लोकांची खूप गरज आहे.
हटवामराठी आपली आई आहे.महाराष्ट्रीयन माणसाने इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेला महत्व दिले पाहिजे.काही लोकांना वाटते की इंग्रजी आले की आपण टॉप क्लास लोक. महाराष्ट्रात मराठी येत असलेल्या लोकांना मान दिला पाहिजे,तरच समाज पातळीवर मराठी भाषेची प्रगती होईल. सुजाता दीदी आपलं मराठी भाषेविषयी प्रेम या भाषणातून व्यक्त होत,छान.
हटवाआपण अश्याच प्रकारचे मराठीतून भाषण व्यक्त करावे. धन्यवाद.....!
Mala abhiman aahe marathi bhashecha
हटवामराठी माही. आई. आहे
हटवाMarathi bhashechi japnuk kashi karavi
हटवाKhupach sundar tumcha uddesh ahe
हटवाMarathi hi apli matrubhasha ahe ani thycha mala afiman ahe
हटवाMarathi apli ai ani shavat paranta ai
हटवामराठी आपली आई आहे.
हटवामराठी आपली आई आहे
हटवाuttam sangni!! wah! aikun aaplya marathiche kharach kautuk vatte !!!!!
उत्तर द्याहटवाMarathi bhasha hi devnagari bhasha mhanun sant gayneshwarani tiche warnan Amrutashi kele Aahe
उत्तर द्याहटवाV,nnx xv falsity
हटवाछान लिहलय
उत्तर द्याहटवाबरोबर
हटवाAmrutachihi paija jinke ashi mazi may marathi bhasha....... Kharach khuppppppp chhan. Apali vatanari.
उत्तर द्याहटवाMast khup mast Mazi marathi bhasha mala khup avadhate
उत्तर द्याहटवाTumhala koni vicharle nahi🔔🃏🐒
हटवाMla hi
हटवाAni he maiboli Marathi bhasheche mahatva changale hote
उत्तर द्याहटवाअतिसुंदर लेख आहे धन्यवाद!
उत्तर द्याहटवाApali bhasha Marathi bhasha!
उत्तर द्याहटवाKhupach chhan.
Apali bhasha Marathi bhasha!
उत्तर द्याहटवाKhupach chhan.
Apali bhasha Marathi bhasha!
उत्तर द्याहटवाKhupach chhan.
Apali bhasha Marathi bhasha!
उत्तर द्याहटवाKhupach chhan.
Apali bhasha Marathi bhasha!
उत्तर द्याहटवाKhupach chhan.
Apali bhasha Marathi bhasha!
उत्तर द्याहटवाKhupach chhan.
आजच्या काळात खरंच इंग्रजी भाषेला महत्व आहे काय ?
उत्तर द्याहटवाविद्यालयीन शिक्षणाचे माध्यमिक व महाविद्यालयीन असे दोन स्तर आहेत. या दोन्हीही स्तरावर मराठी या माध्यामाच्या जोडीने इंग्रजीची गरज पूर्वी होती. परंतु आज तर ती गरज अधिकच वाढली आहे. असं मला व्यवहाराचा चष्मा लावल्यावर स्पष्टपणे दिसते.
इंग्रजी आज सर्वच स्तरावर गरजेचे झाले आहे. पाच वर्षापूर्वी तसे नव्हते.स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा काही होऊ शकली नाही. दक्षिणेच्या राज्यांनी हिंदी स्वीकारलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी ही भावना चुकीची नाही. पण इंग्रजीचा व्यावहारिक राष्ट्रभाषा म्हणून वापर करायला हवा.
इंग्रजी भाषेचा विद्यालयीन पातळीवर वापर झाला तर वैदिक, अभियांत्रिकी, जीव, भौतिक, रसायन, अर्थ वगैरे शास्त्रातील अद्यावत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. तसेच भिन्न भाषिक प्रांतातील ज्ञानाचे अभिसरण होईल व सर्व देशाला बांधणाऱ्या व्यावहारिक राष्ट्रभाषेचा आपल्याला लाभ होईल !
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे तर या स्पर्धेच्या युगात टिकाव धरून राहणे म्हणजे आपल्याजवळील असलेले इंग्रजी बोलीभाषेची कौशल्य होय. ते जर नसेल तर या जगात टिकून राहणे म्हणजे अवघडच.
देशातल्या प्रांतातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी असेल तसेच सर्व प्रांतातील नोकरी-व्यवसायांच्या संधी स्पर्धकांना मिळायला हव्या असतील, तर प्रत्येकाला इंग्रजी भाषा उत्तम समजण बोलता, लिहिता आणि वाचता येणे अगत्याचे आहे.
जसे की शेक्सपिअरच्या नाटकांचा आस्वाद घेताना, उत्तम इंग्रजी चित्रपट पाहताना , नोकरी तसेच दैनंदिन व्यवहारात वावरत असताना. म्हणजेच ज्याला या जगात टिकून राहायचे असेल त्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही.
- राहुल पाटील
( बी.कॉम )
Marathi ला
हटवामहत्त्व दिला पाहिजे 🎓🎓🎓
छान आहे
हटवाkhup chan marathi bhasha vadhat rahali pahije
उत्तर द्याहटवालाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामराठी ही देवांची बोली भाषा आहे. म्हणून ती खुप सुंदर आहे, सोपी आणि स्पष्ट आहे . मला अभिमान आहे मराठी भाषेचा , "मी मराठी माय मराठी".
उत्तर द्याहटवामातृभाषेचे महत्त्व मराठी निबंध
हटवाAamchy shlet sphrda hoti mi yech sangitle majha prathm krank aala
हटवामाय मराठी गळ्यात घाली लोक कलेच लेण। मराठ मोळ गाण आमच लाख मोलाच सोनं।।
उत्तर द्याहटवामराठी ही देवांची बोली भाषा आहे. म्हणून ती खुप सुंदर आहे, सोपी आणि स्पष्ट आहे . मला अभिमान आहे मराठी भाषेचा , "मी मराठी माय मराठी".
उत्तर द्याहटवाAaj aplyala don Marathi manse samor alyavar English kinva hindit boltana distat .apan aplya bhashecha man rakhla pahije.tarach apli bhasha tikel.
उत्तर द्याहटवाKhup Chan tai
उत्तर द्याहटवाMast bhava
उत्तर द्याहटवाMarathi samajato tevadhi soppi nahi,Engraji bhasheitaki lihinyas soppi nahi.
उत्तर द्याहटवाDhanyawad
Dhanyavad
उत्तर द्याहटवाAaj aplyala don Marathi manse samor alyavar English kinva hindit boltana distat .apan aplya bhashecha man rakhla pahije.tarach apli bhasha tikel.
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाMarathi Bhasha ha aapla man ahe Ani aapnch tya Marathi bhashecha apman krto Marathi hi mayboli ahe na
उत्तर द्याहटवामग msg इंग्रजीतून का.....?
हटवामराठी माझी माय माऊली
उत्तर द्याहटवामराठी असे आमची मायबोली मराठी भाषेतला गोडवा कुठेच नाही मराठी शिकताना किंवा शिकवताना खुप छान वाटते पण त्याचा अपमान करणाऱ्यांबद्दल तेवढीच चीड येते अभिमान आहे मराठी असल्याचा जय भवानी जय शिवाजी
उत्तर द्याहटवामला माझ्या मराठी असल्याचा अभिमान आहे.मराठी भाषेवर माझ प्रेम आहे
उत्तर द्याहटवाMarathi ही Aapli माय,जननी,माता Aahe
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवालाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!
उत्तर द्याहटवाजाहलो खरचं धन्य, ऐकतो मराठी....!
Mla maza bhashecha garav aahe mla mi Marathi aaslelacha garav aahe
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहल आहे.
उत्तर द्याहटवाHow To Make a Casino Deposit at a Casino Bonus
उत्तर द्याहटवाThe casino deposit bonus works 카 심바 for free. When you sign up for a 꽁머니 토토 new account 오피주소 at a casino bonus casino, you'll be required 바카라 룰 to make a deposit using the kbo 분석 free
Slots.lv - Casino | Dr.MD
उत्तर द्याहटवाA gaming destination with a large variety of 춘천 출장안마 slot machines 안산 출장마사지 and table games, we have many exciting slots and table games like 군포 출장안마 Texas 포천 출장마사지 Hold'em and Blackjack. 포천 출장안마